एक्स्प्लोर
IPL 2021 : आयपीएलसाठी उघडलं स्टेडियमचं दार, आयपीएल सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी
डियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदाना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















