एक्स्प्लोर
Advertisement
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटच्या चौथा आणि निर्णायक कसोटी सामना
आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटच्या चौथा आणि निर्णायक कसोटी सामन्याला सुरुवात होतेय... अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होतोय... आणि हा सामना पाहायला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित राहणार आहेत... दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना जिंकत मालिकेत ३-१ अशी सरशी साधल्यास ते जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील... त्यामुळे हा कसोटी सामना भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे... सध्या भारताकडे २-१ अशी आघाडी आहे.. तर ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या विजयासह मालिका २-२ अशा बरोबरीत संपवण्याचा प्रयत्न असेल...
क्रीडा
Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा
Khel Ratna Award 2024 : विश्वविजेता बुद्धीबळपटू D Gukesh and Manu Bhaker ला खेलरत्न पुरस्कार
Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!
Gautam Gambhir on India Performance : 'बस्स आता खूप...'; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला
Vinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement