एक्स्प्लोर
IND vs PAK : मोक्या क्षणी सोडला झेल, ट्रोलर्सनं अर्शदीप सिंगचा थेट ‘खलिस्तानी’ संघटनेशी जोडला संबंध
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडून झालेल्या केवळ एका चुकीमुळं त्याला सध्या आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न काही देशद्रोह्यांकडून सुरु आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान संघांमधला सुपर फोर सामना निर्णायक वळणावर असताना अर्शदीप सिंगच्या हातून असिफ अलीचा झेल सुटला.
आणखी पाहा























