एक्स्प्लोर
Who is Athiya Shetty : KL Rahul ला प्रोत्साहन देणारी 'ती' कोण? क्रिकेट आणि बॉलीवूडचं आणखी एक नातं?
Athiya Shetty and KL Rahul relationship : भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज के. एल. राहुलनं अखेर आथिया शेट्टीबरोबरच्या नात्यावर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आथिया आणि क्रिकेटपटू के. एल राहुल यांच्या नात्यांबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉटही करण्यात आलं होतं. दोघांकडून आपल्या नात्यांवर मौन बाळगण्यात आलं होतं. मात्र, स्कॉटलँडविरोधच्या सामन्यानंतर आथिया शेट्टीच्या वाढदिवासचं औचित्य साधत राहुलनं आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. राहुलनं दोघांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या नात्यावर खुलासा केलाय.
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement