एक्स्प्लोर

T20 World Cup 2021 : Australia Vs New Zealand आज कुणाचं आक्रमण किती प्रभावी ठरणार? ABP Majha

T20 WC 2021 Final Match: टी-20 विश्वचषक 2021 च्या अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (NZ Vs AUS) एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघाकडं आजचा सामना जिंकून टी-20 विश्वचषक 2021 चा खिताब जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आरोन फिंच  (Aaron Finch) संभाळत आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व केन विल्यमसन  (Kane Williamson) करीत आहे. आरोन फिंच आणि केन विल्यमसन यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही संघ जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. न्यूझीलंडनं उपांत्य फेरीत इंग्लंडचा तर, ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिलीय. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
IPL In Australia : ऑस्ट्रेलियात होणार IPL चे सामने? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून BCCI ला मोठी ऑफर; इतिहास घडण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियात होणार IPL चे सामने? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून BCCI ला मोठी ऑफर; इतिहास घडण्याची शक्यता
Ind vs Eng 5th T20 Live Score : श्रेयस अय्यरसमोर प्रतिष्ठेची लढाई! जिंकणार भारत की इंग्लंड देणार आणखी एक जखम?, जाणून घ्या LIVE Updates
श्रेयस अय्यरसमोर प्रतिष्ठेची लढाई! जिंकणार भारत की इंग्लंड देणार आणखी एक जखम?, जाणून घ्या LIVE Updates
Shubman Gill - Sachin Tendulkar : आता तर लग्न पक्कं?, सचिन-अंजलीसोबत दिसला शुभमन गिल; एकाच फोटोने सोशल मीडियावर उडाला धुरळा
आता तर लग्न पक्कं?, सचिन-अंजलीसोबत दिसला शुभमन गिल; एकाच फोटोने सोशल मीडियावर उडाला धुरळा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Embed widget