एक्स्प्लोर
Sandeep Patil on MCA Election : एमसीएच्या निवडणुकीत सर्वोत्तम उमेदवार जिंकेल : संदीप पाटील ABP Majha
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचा प्रचार अगदी जोमानं सुरु आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी नवनाथ बननं संदीप पाटलांशी केलेली बातचीत.
आणखी पाहा























