एक्स्प्लोर
Rohit Sharma : रोहित शर्माकडे टी-20पाठोपाठ वन डे संघाचंही कर्णधारपद ABP Majha
भारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून विराट कोहलीला मुक्त करण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी मुंबईच्या रोहित शर्माची भारताच्या वन डे संघांचा कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून रोहित हा भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाचा कर्णधार आहे. पण आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानिमित्तानं भारताच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची धुराही रोहितच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळं आगामी काळात रोहित शर्मावर तिहेरी जबाबदारी पाहायला मिळेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात अजिंक्य रहाणेला कायम ठेवण्यात आलं आहे.
क्रिकेट
Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा
Under 19 Asia Cup Women Team India : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक
Ajinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखा
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement