एक्स्प्लोर
India vs Australia चा चौथा सामना, Pm Narendra Modi सामन्याला उपस्थित राहणार : ABP Majha
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना आज. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार सामना. सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधाने अँथनी अल्बानीज राहाणार उपस्थित.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















