एक्स्प्लोर
Shreyas Iyer Speaks Marathi : श्रेयस अय्यरचं मराठी प्रश्नाला मराठीत उत्तर!
मुंबईच्या श्रेयस अय्यरनं भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावलीय. मूळच्या मुंबईच्या या फलंदाजानं कानपूर कसोटीत पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला. ही कामगिरी बजावणारा तो सोळावा भारतीय आणि चौथा मुंबईकर ठरलाय. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर प्रवीण अमरे, रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांनी पदार्पणात शतक साजरं केलं होतं. त्या यादीत आता श्रेयस अय्यरचा समावेश झाला आहे.
Tags :
Shreyas Iyerआणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement


















