एक्स्प्लोर
IND Vs ENG : लीड्स कसोटीत भारताची घसरगुंडी; पुजारा, विराटकडून पुन्हा निराशा ABP Majha
इंग्लंड विरूद्धच्या लीड्स कसोटीत भारताची घसरगुंडी झाली आहे. अवघ्या ५८ धावांत भारताची निम्मी टीम तंबूत परतली आहे.
आणखी पाहा