![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cricket World Cup Schedule : क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला
भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर करण्यात आलंय. क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला होणार आहे... भारत पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबरला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या विश्वचषकातील सामन्याकडे क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्या आहेत. १५ नोव्हेंबरची पहिली सेमीफायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.. दरम्यान 27 जूनपासून ही स्पर्धा सुरू होण्याकरता 100 दिवसांचं काऊंटडाऊन सुरू झाल्यानं आयसीसीनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. आजपासून जगभरातील करोडो चाहत्यांच्या भेटीसाठी ट्रॉफीचा प्रवास सुरू होणार आहे... भारताच्या सर्व प्रमुख शहरांसह यंदा प्रथमच ट्रॉफी देशाच्या ईशान्येकडील राज्यांत वसलेल्या गुवाहाटी इथंही नेली जाणार आहे 27 जून ते 14 जुलै देशभरातील प्रमुख शहरांचा प्रवास केल्यानंतर ही ट्रॉफी परदेश दौ-याकरता रवाना होईल.
![BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/16/cde3982a5ec1ad0f77015a0abde3982f1723779828495261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/7c70c4ec8e85e646709f36ad40a0aa8d172015815874990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/723c8580abffc841086e7599c4ac9fda172015786745190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/f2c5fd15e178f5a475f6b94775ddde6f172011749445090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/12e24a8fd1f08e6ecbf347ac908fd10e172011624518390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)