आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे आयसीसीमधून श्रीलंका क्रिकेटला निलंबित करण्याचा निर्णय. आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी