बंगळुरू कसोटीवर टीम इंडियाची घट्ट पकड; टीम इंडिया पहिल्या डावात 252 धावांत गारद. श्रेयस अय्यरचं शतक आठ धावांनी हुकलं.