एक्स्प्लोर
Corona Positive : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण : ABP Majha
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण झालीय. काल रात्री गांगुली यांची कोरोना चाचणी झाली होती. गांगुली यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर कोलकात्याच्या वुडलँड्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























