एक्स्प्लोर
ICC T20 WC 2021 :भुवनेश्वर कुमारच्या आक्रमणातला डंख हरवला? क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा रिपोर्ट
टीम इंडियाचं वेगवान अस्त्र अशी ओळख असलेला भुवनेश्वर कुमार पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. पण भुवनेश्वर कुमार अपयशी ठरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अलीकडच्या काळात भुवनेश्वरच्या आक्रमणातला डंखच निघून गेला असल्याचं वारंवार जाणवलं जात आहे. असं का झालं असावं? पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा थेट दुबईतून रिपोर्ट.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























