एक्स्प्लोर

Asia Cup 2022 : रोहित सेनेला चुका नडल्या, पाकिस्तानची टीम इंडियावर सनसनाटी मात

पाकिस्ताननं ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकातल्या सुपर फोर सामन्यात टीम इंडियावर सनसनाटी मात केली. पाकिस्ताननं हा सामना एक चेंडू आणि पाच विकेट्स राखून जिंकला. या विजयासह पाकिस्ताननं आशिया चषकाच्या फायनलच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं. पण टीम इंडियाला फायनल गाठायची, तर रोहित सेनेसमोर आता श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघांना हरवण्याचं आव्हान आहे. दरम्यान, सलामीचा मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं ५१ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. रिझवान आणि मोहम्मद नवाझच्या ७३ धावांच्या भागीदारीनं पाकिस्तानला विजयपथावर नेलं. नवाझनं २० चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. त्याआधी या सामन्यात टीम इंडियानं २० षटकांत सात बाद १८१ धावांची मजल मारली होती. विराट कोहलीची ४४ चेंडूंमधली ६० धावांची खेळी भारताच्या डावात मोलाची ठरली. पण पाकिस्तानी गोलंदाजांनी अखेरच्या दोन षटकांत विराटच्या बॅटला घातलेली वेसण या सामन्यात निर्णायक ठरली.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PSL 2026 : बाप रे! पाकिस्तानात आभाळ फाटलं; पावसाने घेतला रौद्र अवतार, ग्राउंड स्टाफही उडाले, धडकी भरवणारा VIDEO समोर
बाप रे! पाकिस्तानात आभाळ फाटलं; पावसाने घेतला रौद्र अवतार, ग्राउंड स्टाफही उडाले, धडकी भरवणारा VIDEO समोर
PBKS vs GT Live Score : शेवटच्या ओव्हरमध्ये गोंधळच गोंधळ! अर्शदीपने टाकले 11 चेंडू... गुजरात टायटन्सने पंजाबसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य
PBKS vs GT Live : शेवटच्या ओव्हरमध्ये गोंधळच गोंधळ! अर्शदीपने टाकले 11 चेंडू... गुजरात टायटन्सने पंजाबसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य
Broadcast Engineer Passes Away : मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर हॉटेलवर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या निधनानंतर BCCIची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर हॉटेलवर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या निधनानंतर BCCIची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
Shaheen Afridi PSL Controversy : मध्यरात्री पाकिस्तानच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काय घडलं? शाहीन आफ्रिदीवर PCBची मोठी कारवाई, ठोठावला इतक्या लाखांचा दंड
मध्यरात्री पाकिस्तानच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काय घडलं? शाहीन आफ्रिदीवर PCBची मोठी कारवाई, ठोठावला इतक्या लाखांचा दंड
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Embed widget