एक्स्प्लोर
Dixit Diet | लहानग्यांसाठी 'दिक्षीत डाएट', डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्याशी खास बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | ABP Majha
लहानपणी योग्य आहार ठेवा, त्याचा आय़ुष्यभर फायदा होतो, हे आपण नेहमीच ऐकत आलोय. पण नेमकं काय खावं, किती खावं याचे अनेक अंदाज बांधले जातात. पण आता १८ वर्षांखालच्या मुलांसाठी सर्वसमावेशक डाएट प्लॅन घेऊन आले आहेत खुद्द डॉ. जगन्नाथ दिक्षीत. दिक्षीत डाएट हा हल्ली सर्वसामान्यांना हमखास माहिती असलेला डाएट प्लॅन. रोजच्या जेवणाच्या वेळा आणि आहार थोडा बदलला तरी किती अमूलाग्र बदल जाणवू शकतात हे दिक्षित डाएट प्लॅननी दाखवून दिलं.
आणि आता डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी लहानग्यांसाठी फीट राहण्याचा मूलमंत्र आणला आहे.. तुमची मूलं खूप जंक फूड खात असतील, किंवा अगदीच काहीही पौष्टिक खाण्यासाठी टाळाटाळ करत असतील, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आणि त्यामुळे सध्या सुट्ट्यांमध्ये आणि पुढेही तुमचं मूल फिट आणि हेल्थी राहाण्यासाठी ही चर्चा नक्की बघा. कारण डॉ.जगन्नाथ दिक्षित स्वत आपल्यासोबत आहेत.
आणि आता डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी लहानग्यांसाठी फीट राहण्याचा मूलमंत्र आणला आहे.. तुमची मूलं खूप जंक फूड खात असतील, किंवा अगदीच काहीही पौष्टिक खाण्यासाठी टाळाटाळ करत असतील, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आणि त्यामुळे सध्या सुट्ट्यांमध्ये आणि पुढेही तुमचं मूल फिट आणि हेल्थी राहाण्यासाठी ही चर्चा नक्की बघा. कारण डॉ.जगन्नाथ दिक्षित स्वत आपल्यासोबत आहेत.
महाराष्ट्र
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024
![Suresh Dhas on Dhananjay Munde Meets | आजारी असल्यामुळे माणुसकीच्या नात्याने मुंडेंना भेटायला गेलो- सुरेश धस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/e68f96642d2e022842e57fe57616c8b31739877995977977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas on Dhananjay Munde Meets | आजारी असल्यामुळे माणुसकीच्या नात्याने मुंडेंना भेटायला गेलो- सुरेश धस
![Santosh Deshmukh Case | देशमुखांची हत्या अनैतिक संबंधांतून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/db517059f49559371b31170d3f0119011739876836682977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Santosh Deshmukh Case | देशमुखांची हत्या अनैतिक संबंधांतून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आरोप
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2cd7bc9094efc0bb96fd93b356cabe521739876198961977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 18 February 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement