एक्स्प्लोर
VIDEO | आता छोटे उद्योग, व्यापाऱ्यांना जीएसटी नोंदणीची गरज नाही | नवी दिल्ली | एबीपी माझा
नवी दिल्लीत जीएसटी परिषदेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात ही बैठक सुरु झालीय. या बैठकीत निर्माणाधीन घरांवरील जीएसटी कमी करुन 5 टक्के करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळं घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.. सध्या घरखरेदीसाठी 12 टक्के इतका जीएसटी द्यावा लागतो. आज हा निर्णय घेतला गेला तर जीएसटीवर तब्बल 7 टक्के सूट मिळणार आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















