यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज!
Continues below advertisement
उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांसह, बळीराजासाठी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने गुड न्यूज दिली आहे. यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे.