एक्स्प्लोर
VIDEO | शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं : सदाभाऊ खोत | सांगली | ABP Majha
राष्ट्रवादीतून होणाऱ्या आऊटगोईंगवरुन सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केलीय..
शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, अनेकांचे पक्ष त्यांनी फोडले..त्यामुळंच राष्ट्रवादी डोळ्यादेखत फुटण्याचं भाग्य त्यांना लाभलंय अशी टीका खोतांनी केलीय..ते सांगलीतल्या खासगी कार्यक्रमात बोलत होते..राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणाऱ्या मंडळींना सदाभाऊ खोत यांनी धन्यवाद दिले आहेत..इव्हीएमवरुन विरोधक घेत असलेल्या पत्रकार परिषदेवरही सदाभाऊ खोतांनी तोंडसुख घेतलं.

महाराष्ट्र
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
Heat Wave Special Report : रेकॉर्डब्रेक रखरखाट, रस्त्यावर शुकशुकाट, विदर्भ उन्हाने भाजून निघाला
Akola temperature : मुंबई-पुणे-अकोल्याच्या तापमानात वाढ, नागरिक हैराण
Arvind kejriwal Home : भाजप नेते प्रवेश वर्मा आणि बांसुरी स्वराज यांचा केजरीवालावंर हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
क्राईम
व्यापार-उद्योग