मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा राष्ट्रीय स्यवंसेवक संघाच्या मंचावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2018 01:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा राष्ट्रीय स्यवंसेवक संघाच्या मंचावर दिसणार आहेत.पुढ्च्या महिन्यात मुंबईत संघाचा कार्यक्रम होणार आहे. या मंचावर रतन टाटा हजर राहणार असल्याची माहिती संघानं दिली आहे. नाना पालकर स्मृती समितीनं मुंबईत २४ ऑगस्टला एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. रतन टाटा जर संघाच्या मंचावर जाणार असतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया यावर टाटा ट्रस्टनं दिली आहे.