पंजाब : वाघा बॉर्डरवर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत पाकिस्तानच्या सीमेवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा रोज होत असला, तरी आज प्रजासत्ताक दिनानिमित या सोहळ्याला विशेष महत्व आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान यावेळी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतात. यामध्ये महिला जवानही सहभागी असतात. माजी क्रीकेटपटू कपील देव, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासह हजारो देशवासिय हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी वाघा बॉर्डरवर दाखल झाले होते.