एक्स्प्लोर
पुणे | लाल मातीतला सिंघम | 'प्रशिक्षणार्थी DYSP' विजय चौधरीसोबत गप्पा
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता बनलाय महाराष्ट्राचा सिंघम. विजयचं पोलीस उपअधीक्षकपदाचं प्राथमिक प्रशिक्षण नुकतंच पूर्ण झालं. तो प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी काल पुणे ग्रामीण पोलिसांत दाखलही झाला.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















