एक्स्प्लोर
नवी मुंबई : भाजयुमो पदाधिकाऱ्याचा पालिका सभागृहात वाढदिवस साजरा
पनवेल महानगरपालिका सभागृहात चक्क नगरसेवक नसलेल्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याने वाद निर्माण झालाय. भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी प्रितम म्हात्रे याचा वाढदिवस महापौर कविता चौतमल आणि सभागृह नेता परेश ठाकूर यांनी हा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करताना भाजपाचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते. वाढदिवस सभागृहात साजरा करून सभागृहाचे महत्व कमी करण्याचे काम सत्ताधारी भाजपाच्या महापौर आणि सभागृह नेत्यांनी कमी केल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. तर पनवेलच्या नागरिकांमध्येही या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Tags :
????? ???????राजकारण
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा



















