पाकिस्तान : 180 अंशात मान वळवणारा मुलगा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पाकिस्तानात असा एक मुलगा आहे जो 180 अंशांच्या कोनात आपली मान वळवू शकतो. या करामती मुलाचं नाव मोहम्मद समीर असून तो अवघ्या 14 वर्षाचा आहे. समीर आपल्या हातांचा आधार घेत आपली मान पूर्ण मागे पाठीकडे वळवतो. आपली मान अशा पद्धतीनं वळवण्यासाठी तो खूप प्रॅक्टिसही करत असतो. दरम्यान, बघणाऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी याचं अनुकरण करु नये.