एक्स्प्लोर
Yes Bank | येस बँकेवरील निर्बंधाचा सरकारच्या कर्जमाफी योजनेला फटका
येस बँकेवर आरबीआयनं लावलेल्या आर्थिक निर्बंधाचा फटका ठाकरे सरकारच्या कर्जमाफी योजनेला बसताना पाहायला मिळतोय. कारण, राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आयएफएससी कोडसह अनेक सेवा येस बँकेकडून घेतात. सरकारकडून कर्जमाफी योजनेचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, या बँका येस बँकेची सेवा घेत असल्यानं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात अडचण येत आहे.
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















