एक्स्प्लोर

Yavatmal | डॉक्टर मोबाईलवर व्यस्त असल्याने पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजलं, यवतमाळमधील प्रकरण

यवतमाळमध्ये 12 बालकांना पोलिओ लस ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी आता चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.  तर समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कंलिदा पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आज वैद्यकीय महाविद्यालयमध्ये जाऊन बालकांच्या आरोग्याची पालकांना भेटून चौकशी केली.


यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना सॅनिटीझर पाजण्यात आलं होतं. 1 ते 5 वयोगटातील ही मुले आहेत. सध्या सर्व मुलांची तब्येची ठिक असून काळजी करण्याचं कारण नाही.


पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना सॅनिटायझर पाजलं, यवतमाळमधील घटना


सॅनिटायझर पाजलेल्या 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला होता. त्यांनंतर त्यांना परवा रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनीही रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत.

बातम्या व्हिडीओ

Nepal Flood Viral House Video: नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story
नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mi Kaat Takali Star Pravah Marathi Serial: 'मी कात टाकली' मालिकेत नागिणीच्या रुपात झळकणार 'ही' अभिनेत्री; म्हणाली, 'माझं भाग्यच...'
'मी कात टाकली' मालिकेत नागिणीच्या रुपात झळकणार 'ही' अभिनेत्री; म्हणाली, 'माझं भाग्यच...'
Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला डबल गुड न्यूज! बुमराह-हार्दिक फिट, 5 वर्षांनंतर ‘या’ स्टारची अचानक होणार एन्ट्री?
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला डबल गुड न्यूज! बुमराह-हार्दिक फिट, 5 वर्षांनंतर ‘या’ स्टारची अचानक होणार एन्ट्री?
Maharashtra Live blog updates: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; ॲड. उज्ज्वल निकम पहिल्यांदाच सरकार पक्षाची बाजू मांडणार
Maharashtra Live blog updates: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; ॲड. उज्ज्वल निकम पहिल्यांदाच सरकार पक्षाची बाजू मांडणार
Aditi Tatkare PRO Death: अदिती तटकरेंच्या पीआरओचा दुर्देवी अंत, जेवणानंतर चालताना अचानक खाली कोसळले अन्...; नेमकं काय घडलं?
अदिती तटकरेंच्या पीआरओचा दुर्देवी अंत, जेवणानंतर चालताना अचानक खाली कोसळले अन्...; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Amit Thackeray Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरे आक्रमक
Nepal Flood Viral House Video: नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story
Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Bus Girl Physical Harassment Case: रस्ता चुकली, स्लीपर बस थांबवली; पुढे 47 किमीपर्यंत थरकाप उडवणारं घडलं, निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना!
रस्ता चुकली, स्लीपर बस थांबवली; पुढे 47 किमीपर्यंत थरकाप उडवणारं घडलं, निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना!
PM Modi In Uzbekistan: पीएम मोदींची उझबेकिस्तानमधील विद्यार्थ्यांशी मन की बात; मोदींनी लिहिलेल्या हिंदी कवितांचे वाचन; म्हणाले,
पीएम मोदींची उझबेकिस्तानमधील विद्यार्थ्यांशी मन की बात; मोदींनी लिहिलेल्या हिंदी कवितांचे वाचन; म्हणाले, "भावना अगदी माझ्या हृदयासारख्याच होत्या"
Umesh Patil NCP: उमेश पाटील साधी झेडपीची निवडणूक जिंकला नाहीस, तुमची राजकीय लायकी ओळखून बोलत जा; रमेश कदमांची घणाघाती टीका
उमेश पाटील साधी झेडपीची निवडणूक जिंकला नाहीस, तुमची राजकीय लायकी ओळखून बोलत जा; रमेश कदमांची घणाघाती टीका
पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबियाची पहिली संरक्षण बैठक; तिन्ही देशांचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री इस्तंबूलमध्ये, लष्करप्रमुखही उपस्थित; एकावरील हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार
पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबियाची पहिली संरक्षण बैठक; तिन्ही देशांचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री इस्तंबूलमध्ये, लष्करप्रमुखही उपस्थित; एकावरील हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार
Sangli Crime: सांगलीत बँक मॅनेजरच्या घरात 6 लाखांची चोरी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये माजी सरपंच चोरी करताना दिसताच सगळेच थक्क झाले
सांगलीत बँक मॅनेजरच्या घरात 6 लाखांची चोरी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये माजी सरपंच चोरी करताना दिसताच सगळेच थक्क झाले
Manoj Jarange Patil on Eknath Shinde: तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील, पक्षाशी केली तशी आमच्याशी गद्दारी का केली? असे विचारतील; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल सुरुच
तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील, पक्षाशी केली तशी आमच्याशी गद्दारी का केली? असे विचारतील; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल सुरुच
Medha kulkarni: गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का? मेधा कुलकर्णींचं पुण्यातील गणेशोत्सवावर रोखठोक भाष्य
गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का? मेधा कुलकर्णींचं पुण्यातील गणेशोत्सवावर रोखठोक भाष्य
PM Modi and Amit Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरेंनी कॉलेजच्या मुख्याधापकांना विचारला जाब अन् पुढच्याच क्षणाला...
शिवाजी महाराजांच्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरेंनी कॉलेजच्या मुख्याधापकांना विचारला जाब अन् पुढच्याच क्षणाला...
Embed widget