एक्स्प्लोर
Russia आणि Ukraine यांच्यात युध्द होणार? पाहा काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार Nilu Damle
अमेरिकेकडून रशियावर कठोर निर्बंध लादले जाणार असल्याचं ज्यो बायडन यांनी सांगितलंय..बायडेन यांच्या निर्बंधांच्या घोषणेनंतर रशियाला पाश्चिमात्य देशांकडून वित्तपुरवठा बंद करण्यात येणार आहे..चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आणि यूक्रेनमधील वाईट परिस्थितीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बायडन यांनी म्हटलं..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















