एक्स्प्लोर
H-1B Visa| अमेरिकेतील भारतीयांचं भवितव्य अंधारात,H-1B सह इतर व्हिसा रद्द करण्याचा ट्रम्प यांचा विचार
कोरोनामुळे जगभरात आलेल्या मंदीवर उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप प्रशासनानं H1-B व्हिसा सह इतर व्हिसाही रद्द करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे अमेरिकेत आयटी आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना मोठा फटका बसणार आहे. कोरोनामुळे बंद असलेल्या व्यापार-उद्योगामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांवर गदा आली आहे. त्याचा परिणाम आता दिसू लागलाय. अमेरिकेचं नवं आर्थिक वर्ष 1 ऑक्टोबरपासून सुरु होतंय,त्यावेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसंच H1-B व्हिसावर नोकरीसाठी कुणालाही देशात येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असंही एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं असं वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत म्हटलं आहे.
विश्व
China Virus HMPV | चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहा:कार,ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVचं थैमान
Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी
Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement