एक्स्प्लोर
Ukraine Russia Crisis : मोठ्या हल्ल्यांनी खारकिव्ह हादरलं; उध्वस्त खारकिव्हमधील विदारक दृश्यं
मोठ्या हल्ल्यांनी खारकिव्ह हादरलं; उध्वस्त खारकिव्हमधील विदारक दृश्यं. रशियानं खारकिव्ह शहरात बॅाम्बहल्ले आणखी तीव्र केले आहेत. खारकिव्हमधलं स्थानिक पोलीस ठाणे देखील रशियाच्या सैन्यांनी उद्ध्वस्त केलंय.
आणखी पाहा






















