एक्स्प्लोर
Japan Tsunami: जपानच्या किनारपट्टीच्या भागात त्सुनामीचाही इशारा ABP Majha
७.३ रिश्टर स्केलच्या भूकंपानं जपान हादरलाय..जपानच्या हवामान संस्थेकडून आता त्सुनामीचाही इशारा देण्यात आलाय..फुकुशिमा आणि मियागीसाठी त्सुनामीचा इशारा दिला गेलाय. भूकंप झाल्यानंतर जपानमधल्या २० लाख घरांची वीज गायब झालीय..राजधानी टोकियोलाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















