एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Vladimir Putin Slams Wagner Group : वॅगनर ग्रुपला रशियन फौजांकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात
रशियात फार मोठी घडमोड सुरू आहे. अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात वॅगनार संघटनेनं बंड केलंय. आणि रशियन सैन्याचं मुख्यालय असलेल्या रोस्तोववर वॅगनारने कब्जा केल्याचा दावा केलाय जातोय. या घटनेनं रशियात मोठी खळबळ उडालीय. यामुळे रोस्तोवमधील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा तिथल्या गव्हर्नरने केलीय. दरम्यान, आमचे २५ हजारांची फौज मरायला तयार आहे, असा वॅगनारच्या प्रमुखांनी इशारा दिलाय
विश्व
![Pakistan Lawyer on POK : POK पाकिस्तानचा भाग नाही, पाकच्या सरकारी वकीलाचं वक्तव्य!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/01/6e5ab02ed6bc37971cd2d8b839b9ba751717212045725261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pakistan Lawyer on POK : POK पाकिस्तानचा भाग नाही, पाकच्या सरकारी वकीलाचं वक्तव्य!
![Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/31/4b33d40ce7af07e1a7b47b1b5d32102a1717129784987261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP Majha
![harry potter castle ukraine: हॅरी पाॅटरच्या कॅसलला आग; 4 जणांचा जीव गेला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/01/726071eba14926fe14d136d7784a7bce1714528197327719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
harry potter castle ukraine: हॅरी पाॅटरच्या कॅसलला आग; 4 जणांचा जीव गेला
![Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/22/7680eb72cf63423d1c56fa79de4db52d1713755728093719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर
![Sri Lanka Accident : कार रेसिंग करताना भीषण अपघात; 20 जण जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/22/029f429d576fa2b0e53a22cf600487081713755025395719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sri Lanka Accident : कार रेसिंग करताना भीषण अपघात; 20 जण जखमी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement