एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis: विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा ABP Majha
युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल जिनेव्हात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीतही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. या बैठकीत रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरेजे लावरोव्ह यांचे भाषण सुरू होताच अनेक देशांच्या नेत्यांनी वॉकआऊट केला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
अहमदनगर























