एक्स्प्लोर
भारताशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची तालिबानची तयारी, Taliban व्यापार आर्थिक संबंध ठेवण्यास इच्छुक
भारताशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची तालिबानची तयारी असल्याचं मत Taliban च्या टॉप कंमाडरने व्यक्त केलं आहे. व्यापार आर्थिक संबंध ठेवण्यास इच्छुक असल्याची इच्छा तालिबानने व्यक्त केली आहे.
आणखी पाहा























