Taiwan Building Fire : तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा होरपळून मृत्यू
abp majha web team
Updated at:
15 Oct 2021 10:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण तैवानच्या एका शहरात एका इमारतीला काल रात्री भीषण आग लागली. या आगीत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 मजली इमारतीला काल सकाळी ही आग लागली होती. आग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत 46 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.