एक्स्प्लोर
Pakistan Blast : पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला, 46 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 जण जखमी झाले आहेत.
आणखी पाहा