Sri Lanka Economic Crisis : भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवण्याची भीती?
abp majha web team
Updated at:
04 Apr 2022 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवू शकते, काल पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या, उच्चस्तरीय बैठकीत चिंता व्यक्त.. सूत्रांच्या हवाल्यानं या बैठकीतला काही तपशील समोर.. बैठकीला पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि सर्व विभागांचे सचिव उपस्थित..