एक्स्प्लोर
Sri Lanka Economic Crisis : सिलेंडर गॅससाठी नागरिकांच्या रांगा, थेट कोलंबोतून 'माझा'चा रिपोर्ट
श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे अक्षरशः अराजक निर्माण होण्याची शक्यता आहे. कंगाल झालेल्या श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळलाय आणि अन्नधान्य, इंधन तुटवड्यामुळे लोक अक्षरशः रांगा लावतायत..... अभूतपूर्व अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेत नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा एबीपी माझानं थेट तिथं जाऊन घेतलाय.... तिथं सिलेंडर गॅससाठी नागरिकांना कशा रांगा लावाल्या लागतायत, आढावा थेट कोलंबोतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांनी.....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
चंद्रपूर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















