एक्स्प्लोर
Sri Lanka Crisis : श्रीलंकेत सोन्याचे भाव गगनाला भिडले, हट्टीवेदी गोल्ड मार्केट परिसरात शुकशुकाट
Sri Lanka Crisis : सध्या श्रीलंकेमध्ये सगळीकडे अस्थिरता माजलीये.. श्रीलंकेत अन्न-धान्याच्या किंमती अक्षरश: सोन्याच्या भावात गेल्यात.. मात्र खऱ्याखुऱ्या सोन्याची काय अवस्था आहे हे पाहाण्यासाठी आम्ही पोहोचलो हट्टीवेदी गोल्ड मार्केट परिसरात. एरवी तुफान गर्दी असलेल्या या मार्केटमध्ये शांतता होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















