एक्स्प्लोर
Modi in Vatican:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या भेटीवरुन शिवसेनेचा भाजपला टोला
व्हॅटिकन सिटीमध्ये दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. याच भेटीवरुन आणि भेटीदरम्यानच्या चर्चेवरुन सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजप आणि मोदी समर्थकांचा अंधभक्त असा उल्लेख करत टोला लगावला आहे. व्हॅटिकनमध्ये मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, आता अंध भक्तांनी काय करावे असा सवालही शिवसेनेनं विचारलं आहे. गरिबी दूर करण्याच्या चर्चेदरम्यान मोदींनी पोप यांना भारतामध्ये मनरेगा योजनेची अवस्था काय झालीय हे सांगितलं का, असा टोलाही शिवसेनेनं लगावला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
मुंबई
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















