एक्स्प्लोर
Ship fire off Colombo : कोलंबोजवळ समुद्रात जहाजाला आग, श्रीलंकेने भारताकडे मदत मागितली
श्रीलंकेच्या कोलंबोजवळ समुद्रात जहाजाला भीषण आग लागली. यानंतर श्रीलंकेने भारताकडे मदत मागितील. यानंतर भारतीय तटरक्षक दलाने दोन जहाजं आणि एक हेलिकॉप्टर पाठवले. जहाजावरील सगळ्यांना सुखरुप वाचवल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















