एक्स्प्लोर

Russia Ukraine War: झेलेन्स्की नरमले, युद्ध थांबवणार? ABP Majha

१४ दिवस, ३०० तासाहून अधिक काळ युद्ध, शेकडो मृत्यू, आणि लाखो लोक देशोधडीला लागल्यानंतर आता युक्रेन नरमाईची भूमिका घेताना दिसतंय. कारण नाटो सदस्यत्वाचा आग्रह आता राहिलेला नाही असं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी केलयं. युक्रेनला स्वीकारण्यास नाटो तयार नाही अशी हताश प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिलेय. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर नाटो देश मदतीला येतील अशी अपेक्षा झेलेन्स्कींना होती. त्यांनी नाटो देशांना आणि जगालाही मदतीचा आग्रह केला. मात्र युक्रेनच्या बाजूनं भूमिका घेणाऱ्या नाटो देशांनी युक्रेनला थेट लष्करी मदत केलेली दिसली नाही. त्यामुळे युद्धात एकट्या पडलेल्या युक्रेनला मोठं नुकसान सहन करावं लागलंय.  कदाचित यामुळेच हताश झालेल्या झेलेन्स्की यांनी आपण तडजोडीसाठी तयार असल्याचं सांगितलंय. क्रिमिया आणि डॉनबास यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्याबातही रशियासोबत चर्चेचे संकेत झेलेन्स्की यांनी दिले आहेत.

विश्व व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोनालिसानं फरमानशी केलं लग्न, व्हायरल गर्लची आई ढसाढसा रडली; 'मी काहीतरी खाऊन जीव देईन'
मोनालिसानं फरमानशी केलं लग्न, व्हायरल गर्लची आई ढसाढसा रडली; 'मी काहीतरी खाऊन जीव देईन'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
संतापजनक! शाळेतून घरी निघालेल्या 6 वीतील चिमुकलीवर ॲसिड हल्ला; नराधम फरार, अहिल्यानगर हादरलं
संतापजनक! शाळेतून घरी निघालेल्या 6 वीतील चिमुकलीवर ॲसिड हल्ला; नराधम फरार, अहिल्यानगर हादरलं
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Embed widget