एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis: बायडेन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे ABP Majha
स्टेट ऑफ युनियनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोठी घोषणा केली... आजपासून रशियाच्या विमानांसाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद असेल.. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लादले जाणार आहेत. दरम्यान रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका थेट सहभागी होणार नाही, मात्र नाटो देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचं जो बायडेन यांनी स्पष्ट केलंय.
नवी मुंबई
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
आणखी पाहा




















