एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis: भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी रोमानीया सिमेकडे रवाना ABP Majha
रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळं जवळपास १५ हजार भारतीय सध्या युक्रेनमध्येच अडकून पडले आहेत. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या या भारतीयांना हंगेरीसह अनेक देशांमार्गे बाहेर काढण्यात येणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















