एक्स्प्लोर
Ukraine vs Russia : युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले, 8 जणांचा मृत्यू तर 24 जखमी
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केलाय. रशियाच्या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी झालेत. क्रिमियामध्ये युक्रेननं पूल पाडल्यानंतर रशियाने पूल पाडत बदला घेतलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























