एक्स्प्लोर
Rahul Kulkarni Israel Ashkelon : रस्त्यावर कुठे बंदुकीच्या गोळयांचा ढिग, इस्रायलमधून खास रिपोर्ट
इस्रायल-हमास युद्धाचा अकरावा दिवस आहे. हमासने 22 पोलिसांची हत्या केली आहे. मात्र या २२ जणांचा मृत्यू इस्रायलच्या एअरस्ट्राईकमध्ये झाल्याचा दावा हमासने केला आहे, परंतु हमासने याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. दरम्यान, हमासने अजूनही 200 ते 250 जणांना ओलीस ठेवलं आहे. तसंच इस्रायलच्या ताब्यात असलेल्या सहा हजार कैद्यांच्या सुटकेची मागणी हमासने केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
























