एक्स्प्लोर
Philips Employee Cutoff : 'फिलिप्स' करणार 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांची कपात
ग्लोबल टेक कंपनी 'फिलिप्स' जगभरातील ६ हजार कर्मचारी कपात करणार, स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या नुकासानीनंतर कंपनीचा निर्णय तर २०२५ पर्यंत आणखी कर्मचाऱ्यांची कपात करणार, फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांची घोषणा
आणखी पाहा





















