एक्स्प्लोर
Advertisement
Pakistan: नमाज पठण सुरु असताना आत्मघातकी हल्ला, 56 मृत्यू ABP Majha
पाकिस्तानमधील पेशावरमधील एका मशिदीत मोठा बॉम्बहल्ला झाला आहे. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 56 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 80 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती जिओ न्यूजनं दिली आहे. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका आत्मघातली बॉम्बरनं स्वत:ला गर्दीमध्ये स्फोटकांनी उडवून दिलं. या हल्लानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु झालं आहे.जखमींची संख्या अधिक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप हा हल्ला कुणी घडवला याबाबत माहिती मिळालेली नाही.
विश्व
Israel : इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
Russia ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; 41 नागरिकांचा जीव गेला; 180 जखमी
Bangladesh PM : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान
Pangong Lake Ladakh: भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात चीनने बांधला पूल
Hamas Chief Ismail Hania : हमासचा प्रमुख नेता इस्माइल हानियाचा खात्मा, इस्त्रायल सैन्याकडून माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion