एक्स्प्लोर
Noida Twin Towers : नोएडातील भ्रष्टाचाराच्या पाया रचून उभारलेले ट्विन-टॉवर आज जमीनदोस्त होणार
नोएडातील भ्रष्टाचाराच्या पाया रचून उभारलेले ट्विन-टॉवर आज जमीनदोस्त होणार आहे. आज दुपारी २.३० वाजता हा टॉवर पाडण्यात येणार आहे. अवैध बांधकामामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई केली जाणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण

नरेंद्र बंडबे
Opinion




















