एक्स्प्लोर
Niagara Water Falls Starts Freezing : जगप्रसिद्ध नायागरा धबधबा गोठायला सुरुवात Drone Footage
जगप्रसिद्ध नायागरा धबधबा गोठायला सुरुवात. बॉम्ब सायक्लोनचा परिणाम या धबधब्यावरही पाहायला मिळतोय. गोठलेल्या धबधब्याच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी पाहा























